विज्ञातील छोटे प्रयोग

सूचना:- येथे आपणास बिगर प्रयोगशाळेचे प्रयोग करून पाहता येणार आहे व जसे अनुमान प्रयोग शाळेत निघतात तसेच व तेच अनुमान येथे निघणार आहे त्यामुळे आपणास प्रत्यक्ष प्रयोग केल्याचा अनुभव येतो व कोणत्याही रसायनाची भीती नाही व कोणतीही हानी होणार नाही  यामुळे आपला जो उद्देश आहे की  विद्यर्थ्यांना प्रयोग करता यावे तो साध्य करता येतो तेही प्रयोग शालेशिवाय

प्रयोग करून पाहण्यासाठी खालील दाखविलेल्या ठिकाणी क्लिक करा त्या नंतर आपल्या समोर विषयाची यादी व प्रयोगाची यादी येईल प्रयोगाच्या आयकॉन वर क्लिक करा त्यानंतर तो play करा प्ले झाल्यावर तेथे काही बटन असतील त्यावर माऊसने क्लिक करून किंवा left key प्रेस धरून आपल्याला तेथील वस्तू किंवा साहित्य जोडता येतात म्हणजे आपल्याला ज्या कृती करायच्या आहे त्या maous ने करायच्या आहे

प्रयोग करून पाहण्यासाठी इथे क्लिक करा



काही अडचण किंवा समस्या असेल तर  9403822405 या नं वर संपर्क साधा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा