शनिवार, २ मे, २०२०

Work from Home

Work from Home
सध्या सर्व जगात कोरोना या भयंकर आजाराची समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक क्षेत्रात वेगवेगळे प्रॉब्लेम निर्माण झाले आहे सम्पूर्ण औद्योगिक वसाहत बंद पडली आहे त्याला शिक्षण क्षेत्रात सुध्दा त्याचा परिणाम झाला आहे परंतु विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये म्हणून अनेक उपाय योजना सुरू आहे त्याचा च एक भाग म्हणून आमच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात ऑनलाईन गृहपाठ व अध्यापन हा उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे audio video क्लीप दिल्या जातात व त्यावर स्वाध्याय दिला जातो व विद्यार्थी तो स्वाध्याय सोडून व्हाट्सप च्या ग्रुप वे पाठवतात व शिक्षक त्याचे मूल्यांकन करतात व त्यावर मार्गदर्शन करतात अश्याप्रकारे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे तसेच काही शिक्षक live अध्यापन करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील आवड निर्माण झाली आहे  

1 टिप्पणी: