ADHAR Update

आधार कार्डात झालेल्या चुकामुळे बर्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे .अनेक समस्या निर्माण होतात कारण अनेक ठिकाणी आपली माहिती आणि आधार वरील माहिती यामध्ये तफावत येते त्यमुळे online ची कामे होत नाही व आपल्याला आधारवरील माहिती बदलून अनन्यास सांगितली जाते . हे सर्व करण्यासाठी आपली खूप तारांबळ उडते वेळ जातो काम होत नाही पण आता सर्व विसरा तुम्ही आता एका क्लिकवर तुमची माहिती अद्यवत करू शकता त्यसाठी फक्त तुमचा mobalieनंबर आधारला लिंक पाहिजे . आधारवरील माहिती   update करण्यासाठी 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा